कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयातून २५/१५ अंतर्गत कुडाळ तालुक्यासाठी १ कोटी ५० लक्ष तर मालवण तालुक्यासाठी १ कोटी असा एकूण २ कोटी ५० लक्ष एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला असून यामुळे ग्रामीण भागातील अनेक विकासकामांना वाव मिळाला आहे. गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांची कामे निधी अभावी रखडली होती वाडीअंतर्गत जाणारे रस्ते, पायवाटा, स्मशानभूमी शेड आदींची कामे या निधीमुळे पूर्णत्वास जाणार आहेत. आमदार निलेश राणे यांनी मंत्रालय स्थरावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्याजवळ पाठपुरावा करत पहिल्या टप्यात अडीज कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना कुडाळ तालूका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर व मालवण तालूका प्रमुख राजा गावडे व विनायक बाईत यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवणसाठी अडीज कोटींचा निधी प्राप्त.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe









