वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. हर्ष अभिजीत सावंत यांने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.०८ डिसेंबर २०२४ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली ता. कल्याण येथे मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थी कु.हर्ष अभिजीत सावंत याने १०५ ते १२० किलो वजनी गटातून सहभागी झाला होता, या गटामध्ये त्याने एकूण ६१३ किलो वजन उचलून या गटातून सुवर्णपदक प्राप्त केले. हर्ष सावंतचे संस्थापदाधिकारी, प्र.प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









