कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे माल वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. गुजरात ते गोवा जाणाऱ्या या ट्रक चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. हा ट्रक हळवल फाट्यावर पलटी झाला. ट्रकचा भरधाव असल्याने अपघातानंतर हा ट्रक रस्त्या लगतच्या मातीच्या ढिगाऱ्याला आदळला आणि आडवा झाला. यात ट्रकची पुढील चाके तुटून पडली होती. तसेच पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. दरम्यान आज या ट्रकमधील साहित्य दुसऱ्या वाहनातून गोवा येथे पाठविण्यात आले.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









