Tag Malvan

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सत्कार

सिंधुदुर्ग : जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष आनंद लोके, संतोष राऊळ, बंटी केनवडेकर, मालवण तालुका पत्रकार समिती पालक…

चिंदर लब्देवाडी ब्राम्हणदेव मित्र मंडळ 2025 चषक संपन्न

विजेता आचरा जामलुड क्रिकेट संघ तर उपविजेता जयंती देवी पळसंब संघ मालवण : तालुक्यातील आचरा येथील चिंदर लब्देवाडी ब्राह्मणदेव मित्रमंडळ आयोजित २०२५ चषक पर्व दुसरे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

पोईप येथील कला व वाणिज्य (संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100%

यश सावंत 76.17. टक्के प्राप्त करत वाणिज्य शाखेत प्रथम संतोष हिवाळेकर पोईप सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा .उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2025 या कनिष्ठ महाविद्यालयातून 27 विद्यार्थी प्रविष्ट झाले…

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी घेणार दर्शन

सिंधुदुर्ग : मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11 मे रोजी दर्शन घेणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 12:30 ते 1:30 दरम्यान पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित…

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी

‌‌ शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी संतोष हिवाळेकर/ पोईप श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा ‌न्यास, रजि कुडाळ माडयाची वाडी संलग्न असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे…

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मालवणातील मुस्लिम बांधवांकडून निषेध

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आज मालवणातील मुस्लिम बांधवांनी तहसील प्रशासनाला निवेदन सादर करत या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभे आहोत, या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी…

परप्रांतीय नौकेवर सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीप्रकरणी कारवाई : नौका जप्त, मासळीचा लिलाव

मालवण – महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात,…

आ. निलेश राणे बनले त्या नवजात बालकासाठी तारणहार

मुंबई : कोकणी माणूस कधीही संकटात असेल तर त्या कुटुंबासाठी हक्काने धाऊन येणारे कुटुंब म्हणजे राणे कुटुंब… आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली. नेरूर, देऊळवाडा येथील रहिवासी अर्चना प्रशांत नेरुरकर (सध्या राहणार सर्वोदय नगर रोड, जंगल – मंगल रोड, भांडुप…

error: Content is protected !!