Tag Malvan

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी युवासेनेची कुडाळ पोलिसांत तक्रार

आमदार निलेश राणे यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट व बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत तसेच मालवण तालुक्यातील श्रावण गावातील एका बॅनरमध्ये कथितरीत्या एडिटिंग करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या…

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

मालवण : गौरी-गणपतीच्या सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडी येथील देवकोंड परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. यश अनंत धुरी असे मृत तरुणाचे नाव आहे. यश हा नालासोपारा, मुंबई येथे…

मालवण हादरले! सावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मालवण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. आचरा पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

मालवण देवली पुलाजवळ भीषण अपघात

दोन बालकांचा मृत्यू, एक गंभीर मालवण : मालवण तालुक्यातील देवली पुलाजवळ मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा येथील बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेने देवली…

शिवसेना कुडाळ मालवण अनुसूचित जाती प्रमुख पदी प्राजक्त चव्हाण यांची निवड

आमदार निलेश राणे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्ती पत्र. “आमदार निलेश साहेबांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार!” – प्राजक्त चव्हाण सिंधुदुर्ग : अनुसूचित जाती संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत आमदार निलेश राणे साहेब व…

तारकर्ली समुद्रकिनारी अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळला

पोलिसांकडून ओळखीसाठी आवाहन मालवण : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या तारकर्ली येथील निशाणकाठी समुद्रकिनारी बुधवारी दुपारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ सत्यवान भगत यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी…

नांदरुख कुर्लेभाटले येथे 63 केव्हीए ट्रान्सफॉर्मर मंजुर

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून १० लाख निधी मंजुर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे शिवसेना शाखाप्रमुख समीर पाटकर यांनी मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील नांदरुख कुर्लेभाटले येथे 63 केव्हीए क्षमतेचा नवीन…

ट्रक क्लिनरचा आत्महत्येचा प्रयत्न

स्वतःच्याच गळ्यावर व पोटावर केले चाकूने वार मालवण : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील निलजी गावातील मानदेश निगोडा पाटील यांनी चौके-साळेल रस्त्यावरील चिरेखाणीवर स्वतःच्या गळ्यावर तसेच शरीराच्या अन्य भागांवर धारदार हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि.25) सकाळी सुमारे…

कोकणच्या विकासासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल

पर्यटन, पायाभूत सुविधा आणि रेल्वे प्रकल्पांना गती खासदार नारायण राणे यांचा प्रश्नांच्या आधारे पाठपुरावा नवी दिल्ली/सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांनी लोकसभेत विचारलेल्या विविध प्रश्नांच्या उत्तरांतून महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण विभागातील विकासकामांची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग,…

error: Content is protected !!