Tag Malvan

वराड-सोनवडेपार पुलाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते 31 जानेवारीला लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण…

राठीवडे येथे श्री. स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा

संतोष हिवाळेकर पोईप शनिवार दिनांक 01 फ्रेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथुन पालखी पादुकांचे आगमन मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीसह आगमन होणार आहे व…

आमदार निलेश राणे यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट.

सोनवडे घाटमार्ग व आंजीवडे घाटमार्गा संदर्भात महत्वाची भेट. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत बहुचर्चित असलेल्या घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा…

कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघच्या मालवण उपतालुकाध्यक्षपदी सुनील पाताडे यांची नियुक्ती

मालवण : कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघाच्या मालवण उपतालुकाध्यक्षपदी सुकळवाड येथील सुनील मधुकर पाताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ मुंबई महानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे. सुनील पाताडे यांचे राजकीय…

गोळवण ग्रामपंचायतीचा लोखंडी गेट चोरीला

गोळवणमधील एका ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीनेच गेट चोरीला गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप मालवण : तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीचा मजबूत व मोठा लोखंडी गेट अनेक वर्षांपासून सुस्थितीत होता. अचानक तो लोखंडी मजबूत गेट गायब झाल्याची घटना गेल्या महिन्यांपूर्वी घडली असून यामुळे गोळवण ग्रामस्थ प्रचंड…

मालवण नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक

जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांचे आमरण उपोषण मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू केले. मालवण शहरात अनेक वर्षापासून भटकी कुत्री, डुकरे,…

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. -वैभव नाईक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या…

दत्ता सामंत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे नवीन जिल्हाप्रमुख

काल शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तातडीने आज लगेच जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दत्ता सामंत यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली असून दत्ता सामंत हे…

error: Content is protected !!