आमदार निलेश राणे यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट व बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत तसेच मालवण तालुक्यातील श्रावण गावातील एका बॅनरमध्ये कथितरीत्या एडिटिंग करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणी आज युवासेना कुडाळच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित पोस्ट, मजकूर व एडिट केलेल्या बॅनरची चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख श्री. स्वरूप वाळके, युवासेना तालुकाप्रमुख श्री. सागर वालावलकर, शुभम नाईक, आनंद सूर्यवंशी यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









