Tag सिंधुदुर्ग

पोलिसांकडून पावसकरांवर अन्याय, मारहाण केल्याचा आरोप

चर्मकार समाजाने पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन कुडाळ : तालुक्यातील पावशी येथील समाजबांधव दिगंबर पावसकर यांच्यावर पोलिस अधिकाऱ्यांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी भारतीय चर्मकार समाज मुंबई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदन देऊन केली.…

सावधान ! सिंधुदुर्गात ‘वाल्मिक अण्णा’ तयार होतोय ..

सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. एकोसेंसीटीव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी ? प्रशासन ही परवानगी कशी देते असा सवाल उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला. तसेच याठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग…

कर्नाटक येथील कामगाराचा मृतदेह तिलारी कालव्यात सापडला

एक जण बेपत्ता दोडामार्ग : तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात साटेली भेडशी येथे कर्नाटक राज्यातील एका कामगाराचा मृतदेह गेट जवळ आढळून आला आहे. तर त्याच्या सोबत असलेला एक कामगार बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कालव्यातील…

बेपत्ता वाळू कामगाराचा मृतदेह शेलटी खाडीकिनारी आढळला…

तळाशील मधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल एक जण ताब्यात, चौघांचा शोध सुरू… मालवण : रेवंडी खाडी किनारी वाळू उपसा करणाऱ्या पाच कामगारांवर छोट्या नौकेतून आलेल्या काही जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. यात जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडलेल्या एका…

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,…

चिपी विमानतळावरुन सुरळीत विमानसेवा देण्याची आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली बैठक तांत्रिक परवानग्यांची मागणी;जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मकता

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमुळे राणे कुटुंबिय महाराष्ट्राच्या जनतेसमोर – पालकमंत्री नितेश राणे

चिपी विमानतळ बाबत लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचा व्यक्त केला विश्वास सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या जनतेमुळे आम्ही राणे कुटुंबीय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचा सेवक म्हणून मी करेन अस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदाकडे प्रयाण सकाळी १०:३० वाजता…

पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या पावशी येथील इसमावर गुन्हा दाखल

कुडाळ : पोलीस ठाणे येथील अंमलदार कक्षात येऊन पोलिसांना शिवीगाळ करून महिला पोलिसांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या पावशी येथील दिगंबर सहदेव पावसकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या…

नायब तहसीलदारांच्या अंगावर वाळू डंपर घालण्याचा प्रयत्न

वाळू माफियांची मुजोरी वाढली… डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार… सिंधुदुर्ग : अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि सोबतच्या कर्मचाऱ्यावर मुजोरपणा दाखवत डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तशा आशयाची तक्रार श्री. आढाव…

error: Content is protected !!