Tag सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील ठाकरे सेनेच्या या बड्या नेत्याचा राजीनामा

सिंधुदुर्ग : वैभववाडी येथील ठाकरे सेनेचे दिग्गज नेते अतुल रावराणे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केले आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेमध्ये सक्रियपणे कार्यरत होते. परंतु आज त्यांनी पक्षातील…

ज्याठिकाणी चांगले काम होत नसेल त्याठिकाणी संघटनेत बदल करण्याचे अधिकार जिल्हाप्रमुखांना – विनायक राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार

भाजी विक्रेता शिवा नायक खून प्रकरणातील ‘त्या’ तिघांच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई कुडाळ | प्रतिनिधी भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील फरारी असलेले सिताराम राठोड अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या असून हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सापडले. कुडाळ शहरातील…

महामार्गावर उभ्या असलेल्या बसला डंपरची मागाहून धडक

डंपर चालकासह तिघे गंभीर जखमी सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर मळगाव ब्रिजच्या वरील भागात उभ्या असलेल्या पणजी येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्लीपर कोच लक्झरी बसला मागाहून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचालक केबिनमध्ये अडकून…

त्या बांगलादेशी महिलांची कणकवली पोलीस ठाण्यात केली कसून चौकशी ; करणार न्यायालयात हजर

कणकवली : रेल्वे स्थानकावर बुधवारी ५:३० वाजण्याच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम…

ब्रेकिंग न्यूज ! कणकवलीत पहाटेच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कणकवली : येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. चौकशी नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस…

मुंबई गोवा -महामार्गावर ओरोस येथे बोलेरो पिकअप चा अपघात

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या…

जनतेने आपल्या कारभाराला टाळे का ठोकले याचा विचार आधी वैभव नाईक यांनी करावा

शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे आक्रमक प्रत्युत्तर विमानतळाला आधी विरोधाची भाषा करणारे आणि मग पेढे वाटणारे राऊत-नाईक त्यांचे मगरीचे अश्रू फक्त राणेविरोधासाठी, विकासासाठी नव्हे! सिंधुदुर्ग : कुलूप आणि उबाठा याचे नाते अलीकडे घट्ट व्हायला लागले आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे मुख्यमंत्री…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून “ग्रामसंवाद” उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हयातील सर्व गावामधील नागरीकांशी थेट संवाद साधण्याचे अनुषंगाने दिनांक ०९/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ रोजीपर्यंत “ग्रामसंवाद” उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत.ग्रामसंवाद…

error: Content is protected !!