Tag Nitesh rane

सागरी किनारपट्टीच्या मत्स्योत्पादक राज्यांच्या दुसऱ्या बैठकीचेकेंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – देशातील सागरी मासेमारीच्या संधी, आव्हाने आणि समस्या याविषयावर सागरी किनारपट्टीची 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांची एकत्रिक बैठक आज येथील हॉटेल ताज पॅलेस येथे संपन्न झाली. या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व ग्रामविकास मंत्री राजीव रंजन सिंग…

सागरी महामंडळाचे होर्डिंग उभारणी व जाहिरातीबाबत सर्वंकष धोरण

एमएमबीने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग भूमिका घ्यावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई – सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच सागरी महामंडळाच्या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहीरात याबाबत आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबततस सर्वसमावेशक धोरण तयार…

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार…

चिपी विमानतळाच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांशी बैठक

चिपी विमानतळ सेवा सुरळीत सुरू राहिल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. विमानतळ सुशोभीकरणासाठी dpdc मधून देणार मदत पालकमंत्री नितेश राणेंच्या फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश. मुंबई : चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.यावेळी पालकमंत्री यांनी…

अजंठा कॅटमरॉन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित, प्रवासी वाहतुकीवर निर्बंध

महाराष्ट्र सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी दोषींवर कडक कारवाई करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश मुंबई – काल रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीच्या घटने प्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे…

हरकुळ खुर्द उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता चव्हाण, यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा भाजपामध्ये प्रवेश

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता प्रकाश चव्हाण, सोसा. सदस्य आदेश सूर्यकांत भालेकर, तसेच गावातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत यशवंत भोसले,…

उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मंत्री ना.नितेश राणे यांनी भाजपा पक्षात केले स्वागत कणकवली : येथील फोंडा लोरे नं.१ येथील उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांनी मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. तसेच उबाठाचे सत्यविजय रावराणे, दिलीप हनुमंतराव रावराणे, नारायण तेली,…

उबाठाचे युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास नामदार नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का शिवसेना नेतृत्वावर नाराजी, भाजपच्या विकासकामावर विश्वास हे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने, पडेल व विजयदुर्ग परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले…

नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला मंत्री नितेश राणेंची भेट

युरोपमधील सर्वात मोठं बंदर आणि आशियाबाहेरील जगातील सर्वात मोठं बंदर असलेल्या नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सीईओ बाउडेविन सायमन्स, बिझनेस हेड मार्क-सायमन बेनजामिन्स, आणि इतर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी…

वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास राज्य सरकारकडून 3 हजार 40 कोटींचा निधी मंजूर

7 हजार 94 कोटींच्या कर्ज उभारणीसही मान्यता शासन निर्णय जारी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : राज्य सरकारने वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास एकूण प्रकल्पाच्या 26 टक्के सहभाग देण्याकरिता 3 हजार…

error: Content is protected !!