Tag Nitesh rane

महाराष्ट्राच्या सागरी विकासासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राचे सागरी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेऊन विविध विषयांवर…

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मागण्यांसाठी मंत्री नितेश राणेंची जलसंधारण मंत्र्यांशी बैठक

अरुणा मध्यम प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुंबई दि. १० : वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्प ग्रस्तांच्या वाढीव मागण्यांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आज…

मत्स्य बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकास कामे गती व पारदर्शकतने पूर्ण करा

–मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मच्छीमारांसाठी स्थापन झालेल्या नवीन दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुंबई : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील मत्स्यबंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल.…

अमृत महाआवास अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

तर राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यात देवगड तालुकाही दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..! कणकवली : ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम…

देवगड – जामसंडे शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे • कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका • नाट्यगृह आणि मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध करा • कचरा संकलनासाठी नवीन गाड्या देणार कणकवली : पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे.…

उबाठा,इंटक,कामगार संघटनेला भाजप प्रणित सेवा शक्ती संघटनेचा धक्का

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत एसटी संघटना पदाधिकारी,कर्मचाऱ्यांनी केला पक्ष प्रवेश भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघ आणि भाजपा मध्ये केला प्रवेशकणकवली : उबाठा,इंटक,कामगार संघटना अशा एस.टी. महामंडळाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेले सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा शुक्रवारी असलेला नियोजिय दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ०८.३० वा. अधीश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी…

महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या 42 प्रकल्पांना मान्यता

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट दिल्ली – केंद्रीय पर्यावरण खात्याकडे महाराष्ट्रातील बंदरे विकास मंत्रालयाच्या विविध विकास कामांच्या प्रलंबित परवानगीना तातडीने मंजुरी देण्याबाबत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास…

मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची १००० कोटींची तरतूद

मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणे यांच्या सूचना मुंबई : नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्य…

गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक;मंत्री नितेश राणे

इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची सकारात्मकता कॅबिनेट मध्ये लवकरच घेणार मंजुरी मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या समवेत गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,…

error: Content is protected !!