Tag सिंधुदुर्ग

23 वर्षांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा माजी विद्यार्थी मडूरा हायस्कूल स्नेह मेळावा उत्साहात

बांदा प्रतिनिधी : न्यू इंग्लिश स्कूल मडूरा सन २००१-२००२ माजी विद्यार्थी, शिक्षक स्नेह मेळावा बांदा या ठिकाणी हाय व्हेली जंगल रिसॉर्ट , बांदा या ठिकाणी आयोजित केला होता या स्नेह मेळाव्यात तब्बल ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन…

सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगावचा 2025 चा निकाल १००%

कुडाळ : कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु., तालुका- कुडाळ चा इयत्ता दहावीचा मार्च 2025 चा निकाल 100 टक्के लागला. या परीक्षेत एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीत 16, प्रथम श्रेणीत…

डिगस माध्यमिक विद्यालयाची १००% ची परंपरा कायम

कुडाळ : डिगस माध्यमिक विद्यालय डिगसचा २०२५ चा निकाल १००% लागला असून प्रशालेने आपली १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. कु. वैभवी संतोष पवार हिने ८८.२० % गुण मिळवत प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. साक्षी अनंत सावंत (८४.२०%)…

रामेश्वर माध्यमिक विद्यालय बावचा यावर्षीचा निकाल १०० %

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रामेश्वर माध्यमिक विद्यालय बावचा यावर्षीचा निकाल १०० % लागला असून कु. कोचरेकर समिधा संजय ही ८८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. कु. परब दिया हरिश्चंद्र हिला ८६ % तर कु. सावंत पूर्व प्रसाद ८५…

मुंबई – गोवा महामार्गावर तिहेरी अपघात

डंपरखाली चिरडून दोघांचा मृत्यू मुंबई – गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचे निधन झाले आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात आणखी आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार…

कुडाळ नगरपंचायत हद्दीत असलेल्या नाल्यांच्या साफसफाईची मोहीम हाती

नगरसेविका चांदणी कांबळी यांच्या हस्ते शुभारंभ कुडाळ : नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या नाल्यांची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून या नाले साफसफाईचा शुभारंभ संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक येथे करण्यात आला.कुडाळ शहरांमध्ये असलेल्या नाल्यांची साफसफाई दरवर्षी केली जाते यावर्षी या नाल्यांच्या…

लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार

बीडप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या लाचखोर कर्मचाऱ्यांचा आका कोण? माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल

गोवर्धन गोशाळा म्हणजे जैविक शेती, धार्मिक आस्था, पर्यावरण पूरक प्रकल्प – उपमुख्यमंत्री शिंदे

बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला बघून जंगलातील वाघ पळून गेला कणकवली : गोवर्धन गोशाळा हा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करणे ही नारायण राणेंची खासियत आहे. त्यामुळेच हा गोवर्धन प्रकल्प आहे. यामुळे कोकणात धवल क्रांती होईल.समृद्धीचे नवीन दालन सुरू…

गोवर्धन गोशाळा उदघाटन

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन राणे कुटुंबियांच्या तीन पिढ्या उदघाटन स्थळी उपस्थित कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन झाले.…

गवा रेड्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर

चौकुळ मधलीवाडी येथील काळकादेवी येथे घराशेजारी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या जगन्नाथ साबा गावडे (वय ६०) हे गवारेडयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे . ही घटना रविवारी…

error: Content is protected !!