Tag सिंधुदुर्ग

अखेर कणकवली विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून संदेश पारकर यांना “एबी” फॉर्म

आमदार नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी होणार लढत सुशांत नाईक, अतुल रावराणे यांची नावे होती इच्छुकांच्या यादीत अखेर अनेक दिवसांच्या चर्चा आणि प्रतीक्षेनंतर कणकवली विधानसभेसाठी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात लढण्याकरता शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे नाव…

रखरखत्या उन्हात रेकॉर्ड ब्रेक गर्दीत आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

शिवसन्मानाच्या आणि निष्ठेच्या गर्दीचा कुडाळात उच्चांक कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार आमदार वैभव नाईक यांची सभा पार पडली.रखरखत्या उन्हात घामाच्या धारा…

“आजचा सत्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस”

कणकवली तालुक्यात लागलेले बॅनर ठरताहेत चर्चेचा विषय “श्रीधर नाईक अमर रहे”, “सत्यविजय भिसे अमर रहे” असा देखील आहे बॅनरवर उल्लेख बॅनरचा रोख शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आता राजकीयघडामोडींना वेग आला असून, एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचाउमेदवार अद्याप…

अनेक वर्षांनंतर उपरकर, तेली, सतीश सतीश सावंत, संदेश पारकर एकाच व्यासपीठावर

सतीश सावंत यांची राणे कुटुंबियांवर बोचरी टीका संदेश पारकर यांचे आपल्या आक्रमक भूमिकेतून राणेंवर टीकास्त्र माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाल्यानंतर कणकवली विधानसभा शिवसेनेच्या वतीने या नवनिर्वाचित दोन्ही पदाधिकाऱ्यांचा…

खारेपाटण शहरात पोलिसांचे संचलन…

संचलनामध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे अधिकारी -अंमलदार व सीआयएसएफ चे अधिकारी व 40जवानांचा समावेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले संचलन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील खारेपाटण शहरात व येथील बाजारपेठेत महाराष्ट्र पोलीस दल सिंधुदुर्गच्या कणकवली पोलीस ठाणे…

error: Content is protected !!