दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ केले अर्पण
कणकवली : कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आज सत्यनारायण महापूजेच्या दिवशी दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ अर्पण करून संदिप मेस्त्री यांनी फेडला. यावेळी सरचिटणीस संतोष पुजारे, समीर प्रभुगावकर, आनंद घाडी, भाई काणेकर, समर्थ कोरगावकर, समीर ठाकूर, अभिजीत गुरव उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









