खजिनदार पदी महेश कोदे यांची निवड
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सव दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार असून विजय भवन कणकवली येथे मा.आ. वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, मा.आ. परशुराम उपरकर,मा आ.राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास गुडेकर तर खजिनदार पदी महेश कोदे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला मा.उपजिल्हाप्रमुख व जेष्ठ शिवसैनिक राजू शेट्ये, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,उपतालुकाप्रमुख राजू राणे,धीरज मेस्त्री,सिद्धेश राणे,अवि सावंत,युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके,संजय रावले,अरुण परब व शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









