जबड्याला जबर इजा
सावंतवाडी : माडखोल धवडकीजवळ एका कॉलेजवयीन युवतीचा अपघात झाला.एसटीबसमधून उतरून रस्ता ओलांडताना मागून येणाऱ्या दुसऱ्या एसटीची धडक तीला बसली. यात तीच्या जबड्याला जबर इजा पोहोचली आहे.
ती युवती सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आज दुपारच्या सुमारास माडखोल धवडकी स्टॉप येथे ती उतरली असता तीचा अपघात झाला. एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडताना मागून येणाऱ्या दुसऱ्या एसटीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. यात त्या युवतीला दुखापत झाली. उपस्थित ग्रामस्थांनी तीला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









