ऑनलाईन प्रवेश पत्रे काढण्याची प्रक्रिया सुरु
कुडाळ : शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार 13डिसेंबर 2025 रोजी होणार आहे .ऑनलाईन प्रवेश पत्रे काढण्याची प्रक्रिया सुरु झाली असून सदरच्या प्रवेश पत्रे 6 वी साठी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard संकेत स्थळावर उपलब्ध आहे.प्रवेशा संबंधी अधिक माहिती साठी 02363-242713 या दुरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा असे प्राचार्य श्री. अशोक कांबळे (9403352958) व परीक्षा प्रमुख श्री. जे. बी. पाटील व श्री. एस पी. हिरेमठ यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe









