मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा बारावा वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबर पासून सुरू होत आहे. १३ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात बुधवारी ११डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ मठातून वायंगणी गावात पालखी प्रस्थान व वायंगणी गावात पालखी परिक्रमा दुपारी बारा वाजता रवळनाथ मंदिर येथे महाप्रसाद सायंकाळी सहा वाजता पालखीचे स्वामी मठात आगमन सात वाजता नित्य आरती. गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता राजोपच्यारपूजा अभिषेक व सहस्त्र बिलवार्पण . सकाळी नऊ वाजता ११श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी आरती व महाप्रसाद सायंकाळी चार वाजता स्थानिकांची सुस्वर भजन होणार आहेत .शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी महाप्रसाद सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, रात्री दहा वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी आयोजित देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवन यांचा क्षेत्रपाल श्री देव क्षेत्रपाल श्री देव वेतोबा हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी चे अध्यक्ष सदानंद राणे व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.

वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १२वा वर्धापन दिन सोहळा ११डिसेंबर पासून
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










