Tag नारायण राणे

कोकणच्या विकासासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल

पर्यटन, पायाभूत सुविधा आणि रेल्वे प्रकल्पांना गती खासदार नारायण राणे यांचा प्रश्नांच्या आधारे पाठपुरावा नवी दिल्ली/सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांनी लोकसभेत विचारलेल्या विविध प्रश्नांच्या उत्तरांतून महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण विभागातील विकासकामांची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग,…

परत बोललात तर उलट्या करायला लावेन

नारायण राणेंनी भरला सज्जड दम मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नुकतीच नीलेश राणे, नीतेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय?…

खासदार नारायण राणे यांनी घेतली पारकर कुटुंबियांची भेट

कणकवली : शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री कै. सौ. उषा भास्कर पारकर यांचं १८ मे रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभेचे खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी पारकर कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेऊन सांत्वन केले. तसेच…

गोवर्धन गोशाळा – एक परीसस्पर्श

चिन्मय श्रीराम घोगळे / सिंधुदर्पण आजवर आपल्या कोकणात अनेक नेते होऊन गेले. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपली छाप सोडली आहे. बॅ. नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांनी तर आपली नावं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कायमची कोरली आहेत. यातील काही…

कुंभमेळ्यासाठी प्रयागराज ला जाणाऱ्या विशेष रेल्वेला सावंतवाडी – कणकवलीत थांबा द्या!

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मागणी कणकवली : महा-कुंभाच्या शुभ मुहूर्तावर मडगाव, गोवा ते प्रयागराज दरम्यानच्या विशेष रेल्वे सुरू केल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे…

कवठेमहांकाळ येथील शालेय मुलांच्या सहलीची बस कसाल येथे नादुरूस्त.

खासदार नारायणराव राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था. सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत जात…

सौंदळ हॉल्ट स्थानक समस्या प्रकरणी खा. नारायण राणेंकडून दखल

प्रत्यक्ष पहाणी करून सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर व शिष्टमंडळाने घेतली भेट राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे कायमस्वरूपी थांब्यात रेल्वे स्थानकात रुपांतर व्हावे, या स्थानकावर अन्य सेवा सुविधांची निर्मती करून अन्य एक्सप्रेस गाडयाही या स्थानकात…

वराड-सोनवडेपार पुलाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते 31 जानेवारीला लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण…

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घेतली खा. नारायण राणे यांची भेट

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर व इतर नगरसेवकांनी खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील…

error: Content is protected !!