Tag Nitesh rane

कळसुली येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

ग्रामस्थांनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा- सरपंच सचिन पारधीये यांचे आवाहन कणकवली : जून प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या २३ जून २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कळसुली ग्रामपंचायत सभागृह…

प्रधानमंत्री जन मन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण कणकवली : प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या…

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा आढावा

हिंदुत्ववादी विचारसरणीला बळ मिळाल्याचा दावा – पालकमंत्री नितेश राणे कणकवली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध कामगिरीचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. मोदी सरकारचा इतिहास हा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारा असून, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र…

पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भाजपला धक्का

वैभववाडीतील नेर्ले गावच्या भाजप सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश विनायक राऊत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश सिंधुदुर्गात पुन्हा शिवसेना पक्ष प्रवेशांना सुरुवात

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा

स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश

नितेश राणे उत्तम मंत्री…!

उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांची मुक्तकंठाने स्तुतीमुंबई : खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक…

अखेर तो चिमुकला आईच्या स्वाधीन

रात्री घराचा दरवाजा उघडा असताना घराबाहेर गेल्याचे स्पष्ट मालवण : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि कुठून आला,…

भ्रष्टाचार मुक्त,गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रास घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत

त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये मंत्री नितेश राणे यांनी दिला सज्जड दम पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा नाही कायदा-सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी कणकवली :…

सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र जलसंधारण अधिकारी कार्यालयास मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या जलसंधारण मृदूसंधारण कामातून विकासाला मिळणार गतीकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यकारी अभियंता) कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, पालघर, वर्धा आणि…

error: Content is protected !!