Tag Nitesh rane

उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मालवणात भाजपाचा उबाठा सेनेला धक्का पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती मालवण | प्रतिनिधी : मालवणात भाजपने उबाठा गटाला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा उबाठा गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व…

पालकमंत्री नितेश राणे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी…

कार्यक्रमात बदल | मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार

जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता जिल्हा संघटक अंकुश जाधव यांची माहितीकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक शासकीय निर्णय पालकमंत्री नितेश राणे…

तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

नामदार नितेश राणे यांचा उबाठाला राजकीय दणका देवगड : तिर्लोट ठाकूरवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंदर विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा…

मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

राज्यातील 16 लाख मत्स्यमारांना मिळणार फायदे मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारचा दुसरा मोठा निर्णय राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना मोठा लाभ एक वर्षात कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार शासनाकडून व्याज सवलत मुंबई : महाराष्ट्राचे बंदर…

सिंधुदुर्गात अवकाळीचा कहर

शेतीचे मोठे नुकसान पालकमंत्री नितेश राणे यांचे तात्काळ पंचनाम्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक संकटाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

सिंधुदुर्गात ‘कॅन्डला’ कंपनीच्या जहाज निर्मिती प्रकल्पाची शक्यता

; स्वीडन दौऱ्यातून मोठी गुंतवणूक खेचण्याचा राणे यांचा प्रयत्न सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा अलीकडील स्वीडन दौरा केवळ अभ्यासापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठी गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती खेचून आणण्याचे महत्त्वपूर्ण धोरण होते.स्वीडन हा…

सिंधुदुर्गात ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार!

महायुतीत युती नाही, स्वबळाची तयारी करा – नितेश राणे सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘महायुती’ न होता ‘मैत्रीपूर्ण लढत’ होईल, असा स्पष्ट निर्णय झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी याच…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत

मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार,१४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका २७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर…

पालकमंत्री नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मागणी केली पूर्ण

सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून निर्णय कणकवली : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

error: Content is protected !!