Tag Maharashtra

साऊथ सिनेसृष्टीमध्ये झळकला मराठमोळा चेहरा, सिनेमॅटोग्राफर संतोष देटकेचं जागतिक स्तरावर होत आहे कौतुक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सिनेमॅटोग्राफर संतोष देटकेचं जागतिक स्तरावर होत आहे कौतुक

’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने केली नाशिक येथे गोदा आरती

’असुरवन’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित समस्त भक्तांच्या साक्षीने गोदा आरती करून नाशिक येथे गोदावरी नदीचे आशीर्वाद घेतले. हर हर गंगे !!! हर हर गोदा!!! ’असुरवन’ चित्रपट येत्या ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. असुरवन टीम चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नाशिक दौऱ्यावर…

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; सचिन आंबातच्या ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा!!

महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणारं, स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आलेत, त्यात आता अजून एका मराठी चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक सचिन आंबात याच्या ‘असुरवन’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित…

अभिनेता अजिंक्य राऊतचं “तुला ना कळे” हे प्रेम गीत प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं प्रदर्शित अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता. या अपघातात अनेकांनी कुटुंबातील आपल्या जवळची माणसं गमावली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना…

अभिनेत्री माधुरी पवार करणार डबल धमाका

अभिनेत्री माधुरी पवारचा आनंद झाला द्विगुणीत, दोन प्रोजेक्ट्समधून येणार लवकरचं भेटीला अभिनेत्री माधुरी पवारने दिल्या दोन गुड न्यूज़! अभिनेत्री माधुरी पवारने केल Powerful कमबॅक ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय…

गौतमी पाटीलने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेअर केलं “कृष्ण मुरारी” गाण्याचं पोस्टर

आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलने साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्याचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश…

अभिनेता विश्वास पाटिल आणि अभिनेत्री राजेश्वरी बोकन यांचं पहिलंच व-हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं ट्रेंडींगला!

“झामल झामल” गाण्यात दर्शवली व-हाडी भाषेची गुलाबी गोडी ! महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी…

साईरत्न एंटरटेन्मेंटवर प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गीत प्रदर्शित

‘एक चांदण्याची रात’ ठरलं मराठी संगीत विश्वातील पहिलंच कवितेतून साकारलेलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं! प्रेम, मैत्री, माणुसकी यावर भाष्य करणार साईरत्न एंटरटेन्मेंटचं प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात शहरी आणि ग्रामीण भागातून असणाऱ्या…

लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं व्हायरल !

मुसाफिरा फेम चेतन मोहतुरे आणि अभिनेत्री सुप्रिया चव्हाण यांचे ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित! लंडनमधील नयनरम्य ठिकाणी झाले ‘प्रेमाची शिट्टी’ गाण्याचे चित्रीकरण मुंबई : मराठी संगीतविश्वात आजकाल वेगवेगळ्या धाटणीची गाणी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव भारतात नव्हे…

error: Content is protected !!