Tag Devgad

कोकणचा राजा थेट दुबईला रवाना

गोवळ : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा. आमच्या राजाची चव न्यारीच ! आणि हापूस आंबा जगात भारी ! म्हणत देवगड तालुक्यातील गोवळ गावातील प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी अनिल चव्हाण तसेच नागेश बोडेकर , अजित बोडेकर , आशिष सोमले…

देवगडात बेकायदा एलईडी मासेमारी करताना सतीश आचरेकर यांच्या बोटीवर कारवाई

मत्स्य विभागाने पहाटेच्या वेळी केली देवगड समुद्रात कारवाई बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटीसह पाच कामगारांना घेतले ताब्यात देवगड : देवगड समुद्रात अनधिकृत रित्या एलईडी फिशिंग करताना सतीश आचरेकर याच्या बोटीवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी चा प्रकाशात बेकादेशीरपणे मासेमारी करणाऱ्या…

श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी एसटीच्या १०० बस गाड्या जादा सोडणार

श्री कुणकेश्वर यात्रेच्या निवोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना वीज आणि मोबाईल नेटवर्क सक्षम करा. स्वच्छ शौचालय व्यवस्था निर्माण करून द्या मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून भक्तांना दर्जेदार सेवा द्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना…

मंत्री नितेश राणे यांचा उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका

नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश ओरोस : मंत्री नितेश राणे यांनी आज उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक आठ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय…

देवगड मणचे येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश देवगड : देवगड येथील मणचे श्रीकृष्ण वाडी, गावठाणवाडी, व्हावटवाडी येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रवेश केला आहे. पडेल विभागात चालू असलेल्या विकास कामाचा धडाका बघून पक्षप्रवेश.…

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आदेशाला पोलीस प्रशासन गंभीरतेने घेताना दिसत नाही – मनविसे उपजिल्हाध्यक्ष राकेश मिराशी

पोलीस प्रशासन अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचाही केला आरोप देवगड : चार-पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे  मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग पालक मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली…

देवगड तालुक्यातील सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या

कणकवली : चाफेड येथील सरपंच किरण लीलाधर मेस्त्री ( वय ४०, रा. चाफेड पिंपळवाडी ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाफेडचे सरपंच किरण मेस्त्री यांनी…

देवगडात पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह

देवगड: देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला. देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी सायंकाळी ६ वा. सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देवगड शाखा नियोजन मेळावा.

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अ.भा.नाट्य परिषदेची शाखा नसल्यामुळे अनेक योजना, सुविधांपासून येथील कलाकार व कलासंस्था वंचित राहिल्या. ही खंत देवगडचे सुपुत्र डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांना जाणवली व त्यांनी जेष्ठ व श्रेष्ठ कलाकार श्री.प्रमोद नलावडे व श्री.विद्याधर कार्लेकर…

error: Content is protected !!