Tag सिंधुदुर्ग

मंत्री नितेश राणे यांचा उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका

नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश ओरोस : मंत्री नितेश राणे यांनी आज उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक आठ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय…

मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने…

कारीवडेत जंगलात मध्यरात्री जूगारावर छापा, सात जण ताब्यात….

स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची कारवाई; १९ हजाराचा मुद्देमाल जप्त… सावंतवाडी : कारीवडे गोसावीवाडी येथील जंगलमय परिसरात तीन पत्ती जुगार खेळताना तब्बल सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून जुगार खेळण्याच्या साहित्यासह तब्बल १९ हजार २५० रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात…

एआय तंत्रज्ञान आधारीत प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती

मत्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले.…

माजी आमदार वैभव नाईक यांची तब्बल तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी व्हावी

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. सिंधुदुर्ग : गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत बातम्यांद्वारे जनतेला कळत असते. डिजिटलच्या…

तिलारी नदीत साटेली भेडशी येथे मगर मृतावस्थेत आढळली

दोडामार्ग : तिलारी नदीच्या साटेली भेडशी येथील नदीपात्रात मृतावस्थेत मगर आढळून आली आहे. मात्र ही मगर जिलेटीन स्फोट घातल्यामुळे मरण पावली की अन्य कोणत्या कारणामुळे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही . याबाबत अशी माहिती की साटेली भेडशी ग्रामपंचायतच्या नळपाणी…

बलात्कार प्रकरणी संशयित आरोपी सौरव बर्डे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : लग्नाचे अमिष दाखवून कणकवली शहरातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सौरव बाबुराव बर्डे (वय ३१, रा.शिवाजीनगर कणकवली) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला आज कणकवली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 15 फेब्रुवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली…

error: Content is protected !!