Sameer Kadam | सुप्रसिद्ध बुवा समीर कदम यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम गंभीर आजाराने त्रस्त असून पुढील उपचारांसाठी २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.