Tag एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची मंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली.यावेळी दोन्ही नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन…

अखेर संजय पडते यांच्या हाती शिवधनुष्य

सिंधुदुर्ग : बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी आ. निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे सेनेला जय…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 26 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10.30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण.…

राजन साळवी शिंदे गटात, विनायक राऊतांवर गंभीर आरोप

ठाणे : ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रवेश केल्यावर साळवी म्हणाले, की “शिवसेनेत प्रवेश करणं हे माझं भाग्य आहे”. तसेच त्यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोपही केले. “विनायक…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या संवेदनशील स्वभावासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबावर असलेला कर्जाचा डोंगर उतरवल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज देहुमधील कीर्तनकार शिरीष…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्तमंदिर येथे लघुरुद्र

आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्तमंदिर येथे लघुरुद्र अभिषेक आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ…

६ खासदार ठाकरेंची साथ सोडणार ?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची (Shivena Opration Tiger) चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचदरम्यान शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाल्याचं समोर…

नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना ‘दि ग्रेट मराठा ‘ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्र आणि त्याबाहेरील ५७ मराठामंडळे किंवा त्यांच्या संस्थांनी २०१५ साली एकत्र येऊन स्थापन केलेल्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन हॉटेल विवेक येथे आयोजित केलेले असून, या संमेलनात खासदार नारायण राणे…

error: Content is protected !!