सुकळवाड पाताडेवाडी येथे संत रविदास व छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती साजरी

पाताडेवाडी उत्कर्ष मंडळाचे आयोजन संतोष हिवाळेकर पोईप

पाताडेवाडी उत्कर्ष मंडळाचे आयोजन संतोष हिवाळेकर पोईप

सावंतवाडी : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करताना चारही बाजूंनी शिवराय हे सेक्युलर राजे होते हे डोक्यात टाकण्याचं छडयंत्र फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे ज्या राजाला आपण दैवत मानतो त्यांनी स्वराज्य का उभं केलं ?…

कणकवली : अध्ययन संस्था मुंबई संचालित गणित सुधार उपक्रमांतर्गत गणित ऑलिंपिक स्पर्धेत आमच्या हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेतील इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पात्रता परीक्षेत कुशल तेली, पूर्वा तेली, भक्ती तेली,…

वेंगुर्ला : नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेतर्फे रविवार दिनांक १६ फेब्रुवारी, २०२५ रोजी कै. सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धा संस्थेच्या लक्ष्मीबाई प्रभाकरपंत कोरगांवकर सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक २० कवींना कविता सादरीकरणासाठी बोलविण्यात…

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी आंगणेवाडी जत्रेच्या नियोजनासाठी भेट घेत आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या देवी भराडी आईचा जत्रोत्सव दिनांक २२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या जत्रोत्सवाच्या नियोजनासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता…

अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ – मंत्री नितेश राणे मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबवणे आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेला अंमलबजावणी कक्ष महत्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे…

फोंडाघाट मध्ये होणाऱ्या उत्सवादरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांचा होणार प्रतिष्ठान च्या वतीने नागरी सत्कार फोंडाघाट / वार्ताहर शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट यांच्या वतीने फोंडाघाट मध्ये सलग ८ व्या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजयंती…

सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती…

आयएनएस गुलदार ह युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार सिंधुदुर्ग : भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे.…

कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, हिर्लोक संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोकचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुडाळच्या…