Tag सिंधुदुर्ग

पालकमंत्री ना.नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे – गुरुवार ८ मे रोजी सकाळी ६: ४५ वाजता जुहू येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ,मुंबई…

केळुस गावात बिबट्याकडून बैलाचा फडशा

केळूसगावात वाघाचा मुक्त संचार एका पाच वर्षाच्या बच्छड्या बैलाचा घेतला बळी, घटनेची खबर लागताच पोलिस पाटील तसेच गावचे सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली व वनविभाग अधिकारी निवती पोलिस यांना घडलेल्या घटनेची खबर दिली सदर बिबट्या वाघचे केळूस, मुणगी; आंदुर्ले गावातील…

जिल्ह्यात विविध ठिकाणी मॉक ड्रिल संपन्न

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉक ड्रिलच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवि पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शारदा पोवार, श्रीमती आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा शल्य…

नेरूर येथे श्री भवानी मंदिर वर्धापन दिन सोहळा २०२५ चे आयोजन

नेरूर श्री देवी भवानी मंदिर वर्धापन दिन सोहळा २०२५नेरुळ गोंधळ येथील देवी भवानी मंदिरचा सातवा वर्धापन दिन सोहळा ८व ९मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक संस्कृती व आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. ८ मे रोजी सकाळी…

बीएसएनएल सेवा तात्काळ सुरळीत करा; अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकणार

उपमहाप्रबंधक रवीकुमार जन्नु यांना निगुडे मा. उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा इशारा सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील गाव मौजे निगुडे येथे बीएसएनएल चा नवीन टॉवर गेल्या वर्षी उभारण्यात आला परंतु गेले अनेक महिने वारंवार नेटवर्क सेवा विस्कळीत होत असल्यामुळे निगुडे सह अन्य…

कणकवली येथे विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये महात्मा फुले योजनेचा शुभारंभ

कणकवली : सोमवार दिनांक ५ मे २०२५ रोजी कणकवली येथे विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने चा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. नेमीनाथ खोत,जनरल…

वागदे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

कणकवलीः वागदे शाळा नंबर १ च्या व्हरांड्यातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर प्रमोद गावडे (वय ३३, रा. वागदे, गावठणवाडी) हा तरुण आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. सागर गावडे हा सहकाऱ्यांसह मंडप डेकोरेशनचे काम…

मराठा महासंघाची नोकरभरतीतील बीड पॅटर्न विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक…

सिंधुदुर्गनगरी : संभाजी नामदेव खाडे याला २००६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी वैभववाडी येथे लिपिक म्हणून नेमणूक केली होती. आणि आता सध्या तो अव्वल कारकून या पदावर कणकवली तहसील कार्यालयात कार्यरत आहे. सदरच्या व्यक्तीचे जिल्ह्याच्या अनुकंपा पात्र यादीमध्ये नाव नसताना सुद्धा…

कारवरील नियंत्रण सुटल्याने कणकवलीत भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर; एकजण गंभीर जखमी कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या…

error: Content is protected !!