Category बातम्या

परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालयासाठी कुडाळ एमआयडीसी मधील भूखंडाचे वाटप

भूखंड वाटपात मोठा घोटाळा ;स्थानिक ग्रामस्थांचा आरोप मा.आ.वैभव नाईक,स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ एमआयडीसी मधील भूखंड राजस्थानी परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिर बांधण्यासाठी देण्यात आला असून त्या परप्रांतीय व्यक्तीने त्याठिकाणी उत्खनन केले…

खासदार नारायण राणे यांनी केले कै. सरोज परब यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

मसुरे : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सौ सरोज परब यांचे शनिवारी हृदय विकाराने निधन…

शिरगाव-साटमवाडी आजीच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास करणारा डोंबिवलीत जेरबंद

सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याच्या आधारे सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; आरोपी देवगड पोलिसांच्या ताब्यातदेवगड : शिरगाव-साटमवाडी येथे वयस्कर महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण…

🌸📚 ज्ञानाच्या वाटेवर रोटरीची साथ! 📚🌸

कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर येथील विद्यार्थ्यांना “आयडियल स्टडी ॲप”चे वितरण रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी यांचा संयुक्त उपक्रम 🤝 रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी श्री कलेश्वर विद्यामंदिर,…

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा

देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा मेंदू व मणक्यांच्या  व इतर गुंतागुंतीच्या आजारांवर आता मुंबई, गोवा,पुणे, बेळगाव जाण्याची गरज नाही जिल्ह्याला तज्ज्ञ न्यूरोसर्ज ची असलेली गरज एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड…

आमदार निलेश राणेंच्या निष्क्रियतेविरोधात सत्ताधारी नगरसेवकांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ येणे ही मतदारसंघाची खरी शोकांतिका: उबाठा शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट.

कुडाळ शहर व परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक संतोष शिरसाट यांनी प्रशासनावर आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघाती टीका केली आहे. “रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनाच स्वतः रस्त्यावर उतरून काम करून घ्यावे लागत…

“जनतेने तीन वेळा नाकारलेल्यांनी विकासावर बोलू नये”

सत्तेत राहून प्रशासनाला जाब विचारायला हिंमत लागते; मांडवलीचे राजकारण करणाऱ्यांना लोकहिताची भूमिका काय समजणार? शिवसेना शाखाप्रमुख राजाराम गडेकर यांचा संतोष शिरसाट यांना घणाघात. कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका…

हिर्लोक गावात विज वाहीनी तुटुन दोन जनावरे दगावली; शेतक-यांना तुटपुंजी मदत नको – सरपंच सौ प्राची सावंत!

विजमंडळाकडुन तुटपुंजी मदत देऊन शेतक-याची कुचेष्टा केल्यास कार्यकारी अभियंता विज कुडाळ च्या कार्यालयात शेतक-यां समवेत आंदोलन – उपसरपंच नरेंद्र राणे कुडाळ : हिर्लोक भटवाडी येथील शेतकरी गणेश शिवराम परब यांची गाभण गाय व एक दुभती म्हैस विजेच्या तारा तुटुन अंगावर…

वाफोलीत धरणाच्या अवघ्या 26 मीटर अंतरावर Quarry?

उत्खनन बंद असले तरी धोका कायम; उद्या अतिवृष्टीत दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? सावंतवाडी | वाफोली वाफोली येथील Quarry आणि वाफोली तलाव/धरण यांच्यातील अंतराचा Google Earth वरील प्राथमिक मोजमाप सध्या गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. उपलब्ध उपग्रह छायाचित्रावर करण्यात आलेल्या…

कुडाळ शहर भाजपाची महावितरणला धडक

कुडाळ शहर भाजपच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला धडक देण्यात आली. यावेळी लाईट संबंधित तक्रारींचा पाढा वाचला . तसेच शहरातील उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत व जुने जीर्ण झालेले लाईट पोल,कमी दाबाच्या होणाऱ्या वीज पुरवठा संबंधी लक्ष वेधले. वीज वाहक तारांवर आलेल्या जीर्ण धोकादायक…

error: Content is protected !!