Category कुडाळ

पिंगुळीत मगरीची थरारक सुटका; वनविभागाच्या RRT पथकाला अखेर यश

भूपकरवाडीतील तलावात दोन दिवस सुरू होते बचावकार्य; ग्रामस्थांच्या सहकार्याने मगर सुखरूप नैसर्गिक अधिवासात पिंगुळी : पिंगुळी भूपकरवाडी येथील तलावात अडकलेल्या मगरीची अखेर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने (RRT) तब्बल दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका केली. खोल तलाव, मोठ्या प्रमाणातील पाणी,…

आंबेडकरनगर,दत्तनगर व कविलकट्टा रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता श्री. पिसाळ याना निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदनाद्वारे ‘रस्ता रोको’चा इशारा! कुडाळ : कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR 27) वरील विशेषतः आंबेडकर नगर आणि कविलकट्टा तसेच दत्तनगर रोड परिसरातील…

स्मार्ट मीटर बाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाला जाब विचारणार – अभय शिरसाट

कुडाळ येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. अभय शिरसाट तसेच जिल्हा पदाधिकारी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी स्मार्ट मीटर बाबत आक्रमक पवित्र घेतला. या मीटिंग च्या माध्यमातून त्यांनी कुडाळ तालुक्यातील…

आजचा दिवस मनाला स्पर्शून गेला…!

जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम, पणदूर येथे आज आपल्या रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आश्रमातील निराधार, अनाथ, दिव्यांग, मनोरुग्ण तसेच वृद्ध बांधवांसोबत एकत्र बसून जेवताना, त्यांच्यासोबत काही वेळ घालवताना आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे…

सामाजिक उत्कृष्ट कार्याची युवासेना प्रदेशकडून दखल

उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा विशेष सन्मान समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची प्रदेश पातळीवर…

“गावडे सर-मॅडम यांचा निरोप मनाला चटका लावणारा”

सरपंच अजय आकेरकर भावूक; पिंगुळी केंद्र शाळेत सांगता निरोप सोहळा पिंगुळी : पिंगुळी केंद्र शाळा नं. १ येथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारे शिक्षक सदाशिव गावडे सर व सावंत मॅडम यांच्या सांगता निरोप समारंभाला भावनिक…

समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग

💫 गणपती बाप्पा मोरया 💫 🌺 बाप्पाच्या स्वागताला द्या आकर्षक सजावटीची साथ ! 🌺 ✨ आमच्याकडे गणपती डेकोरेशनसाठी लागणारे डिजिटल बॅनर व शुभेच्छा बॅनर यांची आकर्षक डिझाइन सहित नॉर्मल प्रिंटिंग तसेच मॅट प्रिंटिंग करून मिळेल… आमचा पत्ता : समर्थ आर्ट्स…

सिंधुदुर्गातून ‘करिअर कट्टा’च्या राज्यव्यापी उपक्रमाचा शुभारंभ

मधुमक्षिका पालनातून युवकांना करिअरची नवी संधी मधुमक्षिका पालनापासून सौरऊर्जेपर्यंत; विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करियर कट्टाचे काम अत्यंत समाधानकारकरित्या सुरु आहे. येथील जी काही २५ महाविद्यालये यात सहभागी आहेत ती विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टिकोनातून अविरत मेहनत घेत आहेत.…

शिक्षणातून समाजसेवेची नवी दिशा

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील इयत्ता दहावीच्या ४४ विद्यार्थ्यांना “आयडियल स्टडी अॅप”चे वितरण रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांचा संयुक्त उपक्रम रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली…

गणेशोत्सवापूर्वी माणगाव मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी

जि. प. सदस्य रुपेश कानडेंची पालकमंत्र्यांकडे मागणी योगिता कानडे /कुडाळ : कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवापूर्वी माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य (माणगाव)…

error: Content is protected !!