Category मुंबई

मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मत्स्योत्पादनात वाढ करणे व पादर्शकता आणणे ही शासनाची भूमिका – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे अशा…

अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ – मंत्री नितेश राणे मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबवणे आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेला अंमलबजावणी कक्ष महत्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे…

करंजा – उरण येथील जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुंबई : रायगड जिल्ह्यातील करंजा – उरण येथील मच्छिमार बंदराचे काम वेळेत पूर्ण करत असतानाच दर्जेदारही असावे असे आदेश मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आज उरण…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या संवेदनशील स्वभावासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबावर असलेला कर्जाचा डोंगर उतरवल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज देहुमधील कीर्तनकार शिरीष…

स्नेह : व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार मराठी संगीत विश्वातील पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणं

अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता माधव देवचके यांचं नवं “स्नेह” गाणं प्रदर्शित प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन इंस्ट्रुमेंटल ‘स्नेह’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाण निःशब्द प्रेमाची जाणीव करून देणार आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देणार आहे. गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री…

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात…

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात “हा” ड्रेस कोड लागू होणार

भाविकांना दर्शन घेण्यासाठी घालावा लागणार ड्रेस कोड मुंबई: आजकाल सर्वच मंदिरांमध्ये ड्रेस कोड अनिवार्य केला आहे.आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे.ड्रेस कोडच्या नियमांचा पालन न केल्यास बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. मुंबईच्या प्रभादेवी…

‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात

अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे यांची उपस्थिती यंदाच्या गुलाबी थंडीत एक नवीन रोमँटिक कथा दर्शवणारं, जणू काही सिनेमाच आहे अस भासवणारं ’वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ गाण नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा संगीत अनावरण…

अॅक्रोश्री प्रस्तुत ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा

बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्याहस्ते उत्साहात संपन्न प्रसिद्ध कोरिओग्राफर सुशील ओहळ याचे ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ या गाण्याद्वारे संगीत विश्वात पदार्पण शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल! शाळेतला वर्ग,…

महाराष्ट्रात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ

आधी डोक्याला खाज आणि मग तीन दिवसांत केसगळती होऊन पडतेय टक्कल जगात सध्या एचएमपीव्ही आजारामुळे टेंन्शन वाढलं असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरातील गावांत मात्र, एक वेगळाच भयंकर आजार पसरला आहे. या आजारामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तुम्ही हा आजार ऐकून…

error: Content is protected !!