कै. देवेंद्र पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ कुडाळ तालुका शिवसेनेकडून कवठी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कुडाळ : कै. देवेंद्र संजय पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कवठी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, युवा सेनेचे स्वरुप वाळके, प्रसन्ना…








