अखिल भारतीय आयुर्वेद विद्यालय धारगळ आणि ग्रामपंचायत हुमरमळा यांचे आयोजन
अखिल भारतीय आयुर्वेद विद्यालय धारगळ, यांच्या आणि सरपंच ग्रामपंचायत हुमरमाळा वालावल आयोजित आयुर्वेदिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हुमरमाळा येथे एक नोव्हेंबर 2026 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचा सर्वांनी पंचक्रोशीतील लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान वालावल पंचायत समिती सदस्य सौ अर्चना बंगे यानी केले आहे.
पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्णांची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी दर दिवशी लाखो रुग्ण कायमस्वरूपी गोवा धारगळ येथे जात असल्याने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्यवस्था व्हावी या हेतूने पंचायत समिती सदस्य सौ अर्चना बंगे यांनी केंद्रीय मंत्री नामदार श्रीपाद नाही यांच्याशी संपर्क साधून मरमाळा वाला गावामध्ये पंचक्रोशीतील आयुर्वेदिक शिबिर आयोजित करावे अशा प्रकारची विनंती केल्यानुसार नामदार नाही गेली आयुष विद्यालय धारगळ, यांचे मुख्य डॉक्टर ससाणे यांच्याशी संपर्क साधूनवाला गावातील पंचक्रोशी मध्ये शिबिर आयोजित करावे अशा प्रकारच्या सूचना केल्या त्यानुसार एक नोव्हेंबर 2026 रोजी रविवारी हे शिबिर सकाळी नऊ तीस वाजता ते दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये मोफत उपचार केलेला नसून औषधही मोफत दिले जाणार आहेत तरी या शिबिराचा सर्वांनी पंचक्रोशीतील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उमरमाळावर सरपंच श्री अमृत देसाई व उपसरपंच सौ रश्मी वालावलकर यांनी केले आहे शिबिराला सकाळी नाष्टा व्यवस्था केलेली आहे तसेच
मोफत औषधे आणि मोफत उपचार केले जाणार आहेत याची कृपया नोंद घेण्यात यावी.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते होणार आहे तरी पंचक्रोशी रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावकर, यांनी केले आहे.


Subscribe







