कुडाळ : स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्याकडून यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांना बहाल करण्यात आला. तर निरुखे ग्रामपंचायतला राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार बहाल करण्यात आला. कुडाळ तालुक्यातील एक उच्चशिक्षित सरपंच म्हणून कीर्तिकुमार तेरसे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कालावधीत निरुखे गावामध्ये अनेक विकासकामे झाली असून गावाला अनेक पुरस्कार मिळवून देण्यामध्ये कीर्तिकुमार तेरसे यांचा मोठा वाटा आहे. आपल्या नावाप्रमाणेच त्यांनी निरुखे गावाची ‘कीर्ती’ दूरवर पसरली आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने गौरवण्यात आले आहे.



1
/
117
Kudal | बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या झुंजीवर पोलिसांचा छापा!
बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या बेकायदेशीर झुंजीवर पोलिसांचा छापा!
kudal | योगेश मोबाईल शॉपी कुडाळ - मोबाईलसोबत थार, स्पोर्ट्स बाईक व ₹ 10 लाख जिंकण्याची संधी #kudal
Kudal | ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत बिल्डरला काम करू देणार नाही- निलेश राणे | Nilesh Rane
Kudal | तो बिल्डर कोण लागून गेला त्याला तुमच्यासाठी गुडघ्यावर आणू - आ. निलेश राणे | Nilesh Rane
Nilesh Rane | मतदारसंघासाठी अख्ख विधिमंडळ अंगावर घेऊ शकतो | kudal #nileshrane
kudal | जर लोकांना प्रकल्प नको असेल तर गेटवर तुमच्या पुढे राहणारा निलेश राणे असेल | Nilesh Rane
Kudal | जयंत पाटील यांनी काजू बोर्डाचे ३५ कोटी खाल्ले - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
Kudal Pinguli | राष्ट्रवादी श. प. गटाचे नेते आ. जयंत पाटील यांची पत्रकार परिषद | Jayant Patil
ठाकर आदिवासी कला आंगण येथे पिंगुळी कला महोत्सवाचे आयोजन
Kudal | पाझर तलावाच्या रक्षणासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले #kudal
Ratnagiri | रत्नागिरीत 'राष्ट्र चिंतन बैठक' यशस्वी संपन्न #ratnagiri
1
/
117


Subscribe








