☀️ सर्वोदय सोलार सोल्युशन्समध्ये मोठी भरती! ☀️

🚨 10 Marketing Persons ची आवश्यकता!

📍 कार्य क्षेत्र:
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा

सोलार क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी!
आमच्या वाढत्या टीममध्ये 10 Marketing Persons ची आवश्यकता आहे.

🔹 पद: Marketing Executive / Marketing Person
🔹 जागा: 10
🔹 क्षेत्र: Solar Energy / Rooftop Solar
🔹 अनुभव: अनुभवी तसेच फ्रेशर्स अर्ज करू शकतात
🔹 कमाई: पगार + आकर्षक Incentive / Commission

🎯 आवश्यक गुण:
✅ चांगले संवादकौशल्य
✅ ग्राहकांशी आत्मविश्वासाने बोलण्याची क्षमता
✅ Field Marketing करण्याची तयारी
✅ Solar क्षेत्रात काम करण्याची इच्छा

📈 तुमच्या मेहनतीनुसार अधिक कमाईची संधी!

📞 आजच संपर्क करा:
8329629992 | 9960577269

📍 ऑफिस पत्ता:
Shop No 613 B,Gangeshwar Plaza,Laxmi Talkies,Connecting Road,Kankavli, 416602

☀️ Sarvoday Solar Solutions
सौर ऊर्जेच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याकडे !

error: Content is protected !!