ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी
केतन शिरोडकर / पिंगुळी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवमी आणि विजयादशमीच्या दिवशी अखेर पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असताना आज परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.
सणासुदीच्या उत्साहात पावसाचे आगमन झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले असून, ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पावसाचा सामना करावा लागत आहे. आकाशात दाटून आलेले ढग आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे परिसराचे चित्र बदलले आहे.
नवरात्रोत्सवाच्या सांगतेच्या काळात आणि विजयादशमीच्या दिवशी झालेल्या या पावसामुळे नागरिकांचे लक्ष पुन्हा एकदा हवामानाकडे लागले आहे.
1
/
118
Malvan | 'स्फटिक'विरोधात वराड ग्रामस्थ एकवटले, २६ जानेवारीला उपोषण! #breakingnews
Omkar Elephant Sindhudurg | ओंकार हत्तीसमोरच ग्रामस्थ आणि वनविभागात जोरदार राडा | Sawantwadi News
Vaibhav Naik | बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्या शायना एनसी यांच्यावर काय कारवाई करणार ?
Sindhudurg | कोकण रेल्वे ट्रॅकवर 'ओंकार'ची एन्ट्री! | Elephant #viralvideo
Kudal | कुडाळमध्ये बँक लुटीचा थरार! ३३ लाखांसह संशयित पोलिसांच्या ताब्यात #kudal
Sindhudurg | आंबोली-चौकुळ रोड वर पट्टेरी वाघाचे दर्शन....
आडेली - खुटवळवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू
Kudal | "समान काम, समान वेतन"साठी न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; २२ महिन्यांपासून प्रस्ताव प्रलंबित!
kudal | समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे.. न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार #kudal
विमानसेवा नियमित सुरू झाल्यावरच पालकमंत्र्यांनी त्याचा इव्हेंट करावा- मा.आ. वैभव नाईक
Nitesh Rane press | पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद | Sindhudurg #niteshrane
vengurla | वेंगुर्ला - तुळस गावात कोल्ह्यांचा भरवस्तीत वावर #vengurla
1
/
118


Subscribe







