ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. या दिग्गज अभिनेत्याने वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी दिली. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.

error: Content is protected !!