कुडाळ : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे साहेब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी शिवसेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी मा. ना. दादाजी भुसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडुलकर, विजय जाधव आणि कुमार राठोड यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दादाजी भुसे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील शैक्षणिक विकास, विद्यार्थ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील शाळांच्या विविध गरजा तसेच शिक्षण क्षेत्रातील आवश्यक बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
युवासेना सिंधुदुर्गकडून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग दौऱ्यात शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे युवासेनेकडून स्वागत
1
/
117
Kudal | बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या झुंजीवर पोलिसांचा छापा!
बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या बेकायदेशीर झुंजीवर पोलिसांचा छापा!
kudal | योगेश मोबाईल शॉपी कुडाळ - मोबाईलसोबत थार, स्पोर्ट्स बाईक व ₹ 10 लाख जिंकण्याची संधी #kudal
Kudal | ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत बिल्डरला काम करू देणार नाही- निलेश राणे | Nilesh Rane
Kudal | तो बिल्डर कोण लागून गेला त्याला तुमच्यासाठी गुडघ्यावर आणू - आ. निलेश राणे | Nilesh Rane
Nilesh Rane | मतदारसंघासाठी अख्ख विधिमंडळ अंगावर घेऊ शकतो | kudal #nileshrane
kudal | जर लोकांना प्रकल्प नको असेल तर गेटवर तुमच्या पुढे राहणारा निलेश राणे असेल | Nilesh Rane
Kudal | जयंत पाटील यांनी काजू बोर्डाचे ३५ कोटी खाल्ले - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
Kudal Pinguli | राष्ट्रवादी श. प. गटाचे नेते आ. जयंत पाटील यांची पत्रकार परिषद | Jayant Patil
ठाकर आदिवासी कला आंगण येथे पिंगुळी कला महोत्सवाचे आयोजन
Kudal | पाझर तलावाच्या रक्षणासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले #kudal
Ratnagiri | रत्नागिरीत 'राष्ट्र चिंतन बैठक' यशस्वी संपन्न #ratnagiri
1
/
117

Subscribe








