Category राजकीय

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात येणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवलीत घोषणा १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार महसूल समाधान शिबिरात अनेक लोकाभिमुख निर्णयांची घोषणा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात…

मत्स्य खात्याच्या इतिहासातील सर्वाधिक काम मंत्री नितेश राणेंनी केले.

महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तोंडभरून कौतुक मच्छीमारांना शेतकऱ्याचा दर्जा मिळवून देणे हा ऐतिहासिक निर्णय नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही’ कणकवली : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान…

जिल्हा परिषद सदस्यांना आमदार – खासदारांप्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावा.

नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांची मागणी… निवडणुकीवर करोडो खर्च,पण निधी शून्य आज जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना लाखो-करोडो रुपये खर्च करावे लागतात. पोस्टर, सभा, प्रचार यासाठी मोठा निधी लागतो. पण निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांच्या हात…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये वह्या वाटप.

मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ.अभि वनकुद्रे यांच्या माध्यमातून मोचेमाड शाळेमध्ये वॉटर बॉटलचे वाटप. वेंगुर्ला : तालुक्यातील सरस्वती विद्यालय आरवली टाकपूर्ण प्राथमिक शाळा रेडी नंबर 1,पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा नंबर 1 तसेच पुर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड त्याचप्रमाणे श्रीराम वाडी कोचरा या गावांतील…

युवासेनेच्या कुडाळ तालुकाप्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका युवासेना प्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी दत्ता…

कुडाळ शहरातील १४ अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कुडाळ शिवसेनेकडून मोफत छत्री वाटप

कुडाळ/ प्रतिनिधी कुडाळ शहरातील १४ अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मोफत छत्री वाटप शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने देण्यात आले.कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरांमध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत यामध्ये अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना छत्रीची आवश्यकता…

बिग ब्रेकिंग ! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली होती. याच मुद्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते.…

युवा सैनिकांचा ‘आनंद’ – कट्टर राणे समर्थक आनंद शिरवलकर

वाढदिवस विशेष सिंधुदुर्गच्या राजकारकात अनेक दिग्गज होऊन गेले. ज्यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आपलं नाव जिल्हावासियांच्या हृदयावर सुवर्णाक्षरामध्ये कोरलं आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ज्याप्रमाणे सौरमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण नारायण…

वैभववाडीत स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी

वैभववाडी : दिवंगत नेते, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती वैभववाडीत साजरी करण्यात आली.विद्यामंदिर कुंभवडे शाळा येथे वह्या वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचनेनुसार आपासून 28 जुलै पर्यंत वह्या वाटप, वृक्ष रोपण, अजितदादा…

कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे यांचा तडकाफडकी राजीनामा

राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

error: Content is protected !!