Category देवगड

देवगड – जामसंडे शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे • कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका • नाट्यगृह आणि मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध करा • कचरा संकलनासाठी नवीन गाड्या देणार कणकवली : पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे.…

देवगड येथे सापडला प्रौढाचा मृतदेह

देवगड : हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता असलेले अरुण साबाजी सावंत (५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तेथील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी खडकात कुजलेल्या स्थितीत आढळला. ते २३ मेपासून बेपत्ता होते. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात…

देवगड येथे ओहोळात आढळला तरुणाचा मृतदेह

देवगड / प्रतिनिधी वाडा गुरववाडी येथील हरिश्चंद्र गंगाराम गुरव (वय ४०) याचा मृतदेह वाडा ‘बन’ येथील ओहोळात बुधवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी रहाटेश्वर कालवीवाडी येथील सुधीर रमेश ठुकरुल (४९) या संशयिताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.५० वा. च्या सुमारास करण्यात आली. याप – करणी संशयित सुधीर ठुकरुल याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात…

विवाहितेचा छळ प्रकरणी ३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

देवगड / प्रतिनिधी देवगड सातपायरी येथील सौ. साक्षी सागर अनभवणे (२८) या विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेला तिचा पती सागर रामदास अनभवणे (३२), सासरे रामदास अनंत अनभवणे (६१) सासू रोहिणी रामदास अनभवणे (६२) या तीनही संशयितांना पोलिसांनी…

सोने, दुचाकीच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ

देवगड : चार तोळे सोने व मोटरसायकलच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या संमत्तीशिवाय एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पीडित विवाहितेचा पती सागर रामदास अनभवणे (३२), सासरे रामदास अंनंत अनभवणे (६१) सासू रोहिणी रामदास अनभवणे (६२, सर्व…

आईने दोन मुलासह नदीपात्रात उडी घेत केली आत्महत्या; देवगड येथील घटना

देवगड : दि. १६ एप्रिल : देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. श्रिया सुरज भाबल (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या तिरलोट-आंबेरी येथील रहिवासी होत्या. त्यांचे…

उबाठाचे युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास नामदार नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का शिवसेना नेतृत्वावर नाराजी, भाजपच्या विकासकामावर विश्वास हे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने, पडेल व विजयदुर्ग परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले…

फणसगाव गढीताम्हाणे पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याच्या कामाचे ग्रामस्थांकडून पोलखोल

पालकमंत्र्यांच्या पीएना ग्रामस्थांकडून व्हिडिओ कॉल पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी रुपये खर्च होऊ घातलेल्या देवगड तालुक्यातील फणसगाव गढीताम्हाणे रस्त्याच्या कामातील झोल ग्रामस्थांनी उघड केला असून डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे काम हाताने उखडल्याने या ठिकाणी असलेले शाखा अभियंता पुरी व उप…

देवगड येथे अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई

देवगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई करण्यात आली आहे. दि. ०२ एप्रिल २०२५ रोजी रात्री गिर्ये, देवगड समुद्रकिनाऱ्याजवळ मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,…

error: Content is protected !!