Category शिक्षण

वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

मराठी वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता आणि अमृताचे यश तर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अमृता,सेजल सह संजिव चे उल्लेखनीय यश वेंगुर्ले : अश्वमेध महोत्सव तुळस आयोजित वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.…

प्रज्ञा, तनुष्का आणि वेदांतीचे जिल्हास्तरीयवक्तृत्व स्पर्धेत यश

वेंगुर्ले : वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयामध्ये शिवजयंती निमित्त संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश च्या आठवीतील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केलं. या स्पर्धेत संपन्न झालेल्या शालेय गटांसाठी भारताचे जाज्वल्य नेतृत्व सुभाष चंद्र बोस हा विषय देण्यात आला होता या विषयावर…

तालुका स्तरीय गणित ऑलिंपिक स्पर्धेत हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेने पटकावला प्रथम क्रमांक

कणकवली : अध्ययन संस्था मुंबई संचालित गणित सुधार उपक्रमांतर्गत गणित ऑलिंपिक स्पर्धेत आमच्या हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेतील इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पात्रता परीक्षेत कुशल तेली, पूर्वा तेली, भक्ती तेली,…

शिवाजी विद्यालय हिर्लोकचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, हिर्लोक संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोकचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुडाळच्या…

ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून आकेरी, हुमरस प्रशालेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

कुडाळ : उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य या संकल्पनेखाली ग्लोबल फाउंडेशन जिल्ह्यामध्ये काम करत आहे. मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे अल्पवयामध्ये मुलांमध्ये दृष्टिदोषाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून . जिल्ह्यातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी हुमरस या प्रशालेमध्ये…

१२ वी बोर्डाच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षांचे तीन तेरा

तब्बल ४२ केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस मुंबई : राज्यात आजपासून १२ वीच्या बोर्ड परीक्षा चालू झाल्या आहेत.दरम्यान कॉपी मुक्त दहावी बारावीच्या परीक्षांसाठी शिक्षण विभागाने कडेकोट बंदोबस्त केला होता.मात्र कॉपी मुक्त अभियानाच्या या संकल्पनेचे बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हाती अपयश आल्याचे…

कंत्राटी तत्वावर शिक्षक भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: राज्यातील सरकारी शाळा जिथे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या होती, त्या शाळांमध्ये बीएड आणि डीएडधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे.राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात मोठा…

रिगल कॉलेजची विद्यार्थीनी एस.एन. डी. टी विद्यापिठात प्रथम

कणकवली : शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन ची विद्यार्थीनी कु. साक्षी विनायक चौंबे हिने एस.एन.डी.टी विद्यापीठात प्रथम क्रामांक मिळविला. तसेच कांता ढेपे यांच्याकडून गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच कु. सुचिता राणे हिने…

error: Content is protected !!