जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माघार

कारण गुलदस्यात; राजकीय वर्तुळात खळबळ वेंगुर्ला : राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. वेंगुर्ले आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. तडका-फडकी…







