क्रेडिट कार्ड शुल्कात बदल

मुंबई प्रतिनिधी: डिसेंबरमध्ये एलपीजी गॅस पासून क्रेडिट कार्ड पर्यंत नियम बदलले आहेत.आधार कार्ड फ्री अपडेटवरून अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डमध्ये बदल होणार आहे. UIDAI कडून मोफत आधार अपडेटची मुदत 14 डिसेंबर रोजी संपत आहे, याशिवाय अॅक्सिस बँक या महिन्याच्या 20 डिसेंबरपासून…








