संतोष हिवाळेकर / मालवण
मालवण : बस स्थानकावरील जुनी वादग्रस्त इमारत जमीन दोस्त करण्याची कार्यवाही सुरू असताना जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळल्याने दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी सदरचे काम सुरू असताना एसटी महामंडळाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याची चर्चा बस स्थानक परिसरात होती. मालवण बस स्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही गेले चार दिवस सुरू आहे. आज सकाळी यातील इमारतीचा अखेरचा काही भाग तोडण्याचे काम सुरू असताना त्या इमारतीचा तोडलेला भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळला आणि त्या ठिकाणी करण्यात आलेले छप्पर कोसळले. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी नवीन इमारतीचे नुकसान झाले आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










