कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील श्री. देव वाघोबा मंदिराचा ३५ वा वर्धापन दिन शनिवार दिनांक ९ मे २०२६ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९.०० वाजता : श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी १२.०० वाजता : श्री. सत्यनारायण महाआरती
दुपारी १.०० वाजता : महाप्रसाद
रात्रौ १.३० वाजता : दिंडी भजन
तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. देव वाघोबा सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : श्री. देव वाघोबा मंदिर वेताळ बांबर्डे (वाघभाटले वाडी)
1
/
112
नाईट लाईफ गँगचा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार #niteshrane #adityathackeray
अमित ठाकरेंना पराभूत करून निवडून आलेल्या उबाठा आमदारावर मनसे प्रश्न विचारणार का ? #niteshrane
पालकमंत्री नितेश राणेंवर माजी आमदार वैभव नाईक यांचे टीकास्त्र | vaibhav naik | Nitesh Rane
ठाकरे बंधू तुकडे तुकडे गँगचे सदस्य आहेत का? | Nitesh Rane #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray
Nitesh Rane | नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल #niteshrane
Nitesh Rane | ज्याला आपल्या देशाचे तुकडे करायचे आहेत त्याच्या समर्थनाचे मोर्चे निघतात... #niteshrane
kudal | कुडाळच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये इलेक्ट्रिक बाईक चोरीला #kudal #theft
कणकवली मधील संभाव्य पाणी टंचाई बाबत समीर नलावडे यांची पत्रकार परिषद*काय म्हणाले नलावडे सविस्तर पहा
kudal | योगेश मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल घ्या आणि मिळवा थार जिंकण्याची संधी #mobileoffer #mobile
kudal | पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या निलेश साहेबांका मंत्रिपद मिळांदेत रे महाराजा... | Nilesh Rane
Kudal | माझा भाऊ मंत्री म्हणजे मीच मंत्री | Nilesh Rane #nileshrane
ओंकार हत्तीवर फेकली पेटती मशाल ? #omkarhatti #sawantwadi
1
/
112


Subscribe










